आधारवड AJ

ISBN:

Published: September 9th 2014

ebook


Description

आधारवड  by  AJ

आधारवड by AJ
September 9th 2014 | ebook | PDF, EPUB, FB2, DjVu, talking book, mp3, ZIP | | ISBN: | 9.62 Mb

वडूआई गेली.मनात खूप आठवणी दाटून आलया. मागे वळून पाहावेसे वाटले. मनात डोकावून पहावासे वाटले.आककानी आणि वडूआईनी आयुषयभर आमचया वर खूप माया केली. मनात सरवतर तयांचया मायेचा आधारवड विसतीरण पसरलेला आहे. हा आधारवड नीट पहावा, मनात सरवतर पसरलेलया शाखा आणि खोलMoreवडूआई गेली.मनात खूप आठवणी दाटून आल्या. मागे वळून पाहावेसे वाटले. मनात डोकावून पहावासे वाटले.आक्कानी आणि वडूआईनी आयुष्यभर आमच्या वर खूप माया केली. मनात सर्वत्र त्यांच्या मायेचा आधारवड विस्तीर्ण पसरलेला आहे.

हा आधारवड नीट पहावा, मनात सर्वत्र पसरलेल्या शाखा आणि खोल वर रुजलेल्या पारंब्या नीट न्यहाळाव्या असे वाटू लागले.कविता कधी केली नाही, यमक कधी जुळवले नाही. त्यामुळे याला काव्य म्हणता येणार नाही.या आठवणी आहेत, हे संस्कार आहेत, जे अलगद मनात पसरत गेले आणि हा विस्तीर्ण वटवृक्ष तयार झाला.Enter answer

Related Archive BooksRelated Books


Comments

Comments for "आधारवड":


lespetitesfillesrebelles.com

©2009-2015 | DMCA | Contact us